रोटरी क्लब बोरीवली तर्फे “स्वच्छता ही सेवा” अभियानाचे आयोजन संपन्न..

प्रतिनिधी- वर्षा वोरा
बोरीवली :- रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठिक 10 : 30 वाजता
मुंबईतील बोरीवलीत पूर्वेला स्वच्छता अभियानाचे भव्य दिव्य स्वरूपाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रेल्वेचे पदाधिकारी तसेच रोटरी क्लबचे खजिनदार श्री नितीन गुप्ता हजर होते . त्यांच्या हस्ते 10 फुलांची रोपे लावण्यात आली.



यावेळी आपीयपी गोपाळ साठे साहेब, क्लब खजिनदार नितीन गुप्ता साहेब, ट्रेनर नरेंद्र शहा, डायरेक्टर दिप्ती सालवे, जयंत भाटिया,काॅमरशिअल इन्स्पेक्टर अशोक मिश्रा, स्टेशन मॅनेजर राजेश तिवारी, आरपीएफ इन्स्पेक्टर राजेश यादव, आरएसएसचे दिपेश खावडिया, सुरक्षा पोलीस टाइम्स पत्रकार वर्षा वोरा आणि इतर रेल्वे कर्मचारी या अभियानात सामिल झाले होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com