पालघर जिल्हा वाहतूक पोलीसांकडून रस्ता सुरक्षा अभियान-२०२५ अन्वये विशेष जनजागृती…

0
Spread the love

पालघर :

उपसंपादक- मंगेश उईके
पालघर जिल्हा वाहतूक पोलीस दला तर्फे रस्ता सुरक्षा अभियान -2025 अंतर्गत मनोर येथे वाहन चालकांना पुष्पगुच्छ देऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले.

उदाहरणार्थ
हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट वापरणे, जास्त पॅसेंजर न भरणे,ट्रिपल सीट न चालवणे अशाप्रकारे जनजागृती मनोर वाहतूक पोलिसान च्या मार्फत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट