गिरणी कामगारांना मुंबईतच आपल्या हक्काची घरे देण्यासाठी आमदार सुनिल राणे यांना निवेदन…
प्रतिनिधी-भारती राणे
बोरीवली : सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. एक ते दोन महिन्यांमध्ये
मास्टर प्लॅन तयार करून जाहीर करण्यात येईल
बैठकीला उपस्थित प्रमुख गिरणी कामगार नेते हेमंत गोसावी, आनंद मोरे,तेजस कुंभार,बाबा कदम,जयराम केसरकर सुप्रिया शिवणकर व गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार सुनिल राणे गिरणी कामगार घरासाठीच्या समितिच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कामगारांनी हार्दिक अभिनंदन केले.


बोरवली येथे त्यांच्या कार्यालयात आज दुपारी बारा वाजता मिटींग झाली .घरेलू कामगारांचाही प्रश्नांनावर चर्चा केली साठ वर्षानंतरच्या घरेलू कामगारांना सन्मानदान मिळत नाही ते मिळवून देण्यासाठी कामगार मंत्री मा़ सुरेश खाडे यांच्या बरोबर संबंधित तातडीची पदाधिकाऱ्यांच्या समावेत मीटिंग मंत्रालयात यांच्या बरोबर लावण्यासाठी मा आमदार सुनिल राणे यांनी पत्रही दिले .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com