महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेमार्फत पालघर पोलीस वसाहतीच्या नूतनीकरणाबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

पालघर: महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेचे माननीय संस्थापक /अध्यक्ष मा.श्री.राहुल दुबालेसाहेब व महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री.योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे श्री.मनीष जयस्वाल मुंबई / पालघर जिल्हाध्यक्ष यांनी पालघर पोलीस वसाहतीचे नूतनीकरण करण्याबाबत मागणी केली आहे.

मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब
मा.मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य.

मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब
मा.उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य.

महाराष्ट्र पोलीसांच्या 100 वर्षापासून पालघर पोलीस कॉलनीतील रखडलेल्या राहत्या घराच्या दुरुस्तीचा मार्ग काढावा व महाराष्ट्र पोलीसांच्या कुटुंबीयाच्या प्रश्न सोडवावा ही नम्र विनंती महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना विद्यार्थी आघाडी/पालघर आघाडी माध्यमातून करण्यात आली.

यावेळी समीर कडू,मुंबई -पालघर उपाध्यक्ष, मंगेश उईके पालघर सचिव उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.co

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट