रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश दादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव..

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर :
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ)
पालघर जिल्हयाचे. अध्यक्ष
निमंत्रित सदस्य, पालघर जिल्हा नियोजन समिती संस्थापकः अध्यक्ष रिपब्लिकन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन
कार्यसम्राट : सुरेश ( दादा ) जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



- शुभेच्छुकः समस्त रिपाई पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्व पत्रकार बंधू.