म्हसळा, तळा व श्रीवर्धन एसटी बस स्टॉपचे ऑनलाईन माध्यमातून नूतनीकरण व विस्तारीकरण…

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश देवाळे

म्हसळा :- श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा, तळा व श्रीवर्धन येथील एसटी बस स्टॉप नूतनीकरण व विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

ऑनलाइन माध्यमातून संपन्न झालेल्या या शुभारंभ सोहळ्यास राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ.भरतशेठ गोगावले यांनी शुभेच्छा दिल्या तसेच आ.अनिकेतभाई तटकरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट