टिळक नगर पोलिसांची अतिउल्लेखनीय कामगिरी नोकराने केलेली चोरीचा गुन्हा केला उघड…
उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई (टिळकनगर ) :
➡ पोलीस ठाणे- टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई.
➡️ *गुन्हा. रजि. क 89/2023
कलम 381 भादवी.

➡ फिर्यादि- श्री निलेश् तलक्षी शहा वय 36 वर्षे, धंदा:- नोकरी, पत्ता, फ्लट। नंबर 104,पहिला माळा बी विंग बी नंबर 60 महालक्ष्मी को ऑ हौ सो, टिळकनगर,.चेंबूर मुंबई 89.
➡ गुन्हा घडला तारीख व वेळ:-
दिनांक 21/01/2023 रोजी ते दिनाक 27/01/2023 रोजी दरम्यान
➡ घटनास्थळ :-
फिर्यादी चे राहते घर
➡️ दाखल दिनांक –
01/02/2023 रोजी 00:22 वाजता.
➡️ हकीकत – यातील नमूद आरोपीत महिला नामे ज्योती शंकर शिंदे ,ही फिर्यादी याच्या घरी ,फिर्यादी यांची आत्या यांची देखभाल करण्यासाठी यत होत्या ,त्यामुळे त्यांन फिर्यादि यांच्या घरातील मौल्यवान वस्तू बाबत माहिती होती,यातील आरोपीत् महिला हिने फी व त्या आत्याच्या नकळत कपटाची चावी घेऊन त्यातील रोख रक्कम व सोन्याची दागिने यांची चोरी केली होती ,म्हणून वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
➡️ चोरी झालेली मालमत्ता:-
1) 300000 रु. रोख
2) अं की 1,50,000 /-रु च्या सोन्याच्या 04 बांगड्या ,वजन अंदाजे 30 ग्रा
3) अं की 50000 रु च्या. 10 ग्रा वजनाच्या दोन अंगठया जु.वा.
➡️ तपास :-
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी यांनी दिलेल्या संशयित महिलेचा पत्ता व मोबाईल क्रमांक प्राप्त करून मोबाईल क्रमांकाचे लोकेशन प्राप्त करून तिला शोधण्याचा प्रयत्न केला असता ती थोड्या थोड्या वेळाने मोबाईल बंद करत असल्याने मिळून येत नव्हती.तिचे लोकेशन तिच्या घराच्या ठिकाणी आल्याने तिला तिच्या घरून महिला पोलिस अंमलदारच्या मदतीने तब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणले ,तीचे जवळ नमूद गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता तिचा नमूद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने तिला नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली व चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत् करण्यात आली.
➡️ * महिला.अटक आरोपी :- ज्योती शंकर शिंदे वय 41 वर्ष,धंदा केअर टेकर,रा ठी रु नंबर 308 A विंग ,कल्पतरु को ऑ हौ सो,खांबदेवनगर रोहिदास मार्ग हनुमान मंदिर जवळ ,धारावी,मुंबई
▶️ अटक दिनांक व वेळ :-
दिनांक 01/02/2023 रोजी 12:57 वा.
➡️ हस्तगत मालमत्ता 1)3,00,000 ₹ रोख
2) 1,50,000 ₹ अंदाजे किमतीच्या ,30 ग्रा अंदाजे वजनाच्या 04 पिवळ्या धातूच्या बांगड्या
3)अ,की 35000₹ ची अंदाजे 07 ग्र वजनाची पिवळ्या धातूची एक अंघटी जु वा
4)अं की 60000 ची अंदाजे 12 ग्र वजनाची पिवळ्या धातूची 01 चैन जु वा
सादर पंचनाम्या अंतर्गत आरोपीत महिलेच्या आई कडून प्राप्त मुद्देमाल
1) कि अं 10000 रु ची पिवळ्या धातूची अं 02 ग्र वजनाची जु वा अंगठी
2)कि अं 10000 रु पिवळ्या धातूची अं 02 ग्र वजनाची जु वा अंगठी
*एकूण किंमत 565000 ₹
- ▶️ तपास पथक् :-
सदरचा तपास मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख सो., पोलीस उप आयुक्त श्री हेमराजसिंह राजपूत सो., सहायक पोलिस आयुक्त श्री नितिन जाधव सो., यांचे मार्गदर्शना खाली वपोनि. सुनील काळे, पोनी.जगदेव, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनी वाघमारे,म.पो.उ.नि.शिसोदे,पो.ह. साटेलकर, पो.ना. सानप पो.शि. रोंगटे, पो. शि. गायकवाड यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी बजावून पार पाडला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com