गुरुकुल अकॅडमी मुलींची व्हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी..जिल्हास्तरीय निवड..

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: महाडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत 14 व 17 वय वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेत महाडमधील गुरुकुल अकॅडमीच्या मुलींनी अति चुरशीच्या झालेल्या लढतीत उल्लेखनीय अशी कामगिरी करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून यश संपादन केले आहे.




महाड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ही क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड व पंचायत समिती महाड शिक्षण विभाग आयोग यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com