राजसाहेब ठाकरेंच्या आदेशनुसार महाराष्ट्रातील पोलीस ठाण्यात 26/11 संविधान दिवस साजरा

मुंबई: सांताक्रूझ पुर्व , वाकोला पोलीस ठाणे येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार,जनहित कक्ष व विधी विभागाचे अध्यक्ष ऍड. किशोर भाऊ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सरचिटणीस ऍड.. संतोष सावंत, उपाध्यक्ष एँड संतोष शिंदे व जनहित कक्ष-विधी विभाग पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रभर संविधान दिवस साजरा करण्यात आला, त्यानिमित्ताने विभागातीलकालिना विधानसभेतील विविध सरकारी आस्थापने,शाळा -महाविद्यालय, कॉलेज,सरकारी रूग्णालय यांना “संविधान प्रास्ताविका” फोटो फ्रेम सप्रेम भेट दिली. सर्व आस्थापनानी या अभिनव उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.


यावेळी संदीप वरिसे : मुंबई उपसरचिटणीस
श्री संतोष येरम : विभाग संघटक
सौ. दीप्ती माजळकर : म. विभाग संघटक
शाखा संघटक 89 : श्री. तुकाराम भगत
म. न. वि. से. उप विभाग अध्यक्ष : श्री. राजेंद्र काटे
श्री. अनिल लोखंडे : उप शाखा अध्यक्ष
सौ.पूर्वा चव्हाण : (उपशाखा संघटक)
श्री.प्रशांत चव्हाण..,
श्री.अनिल जाधव
श्री. सागर माजळकर
कुमारस्वामी हेगडे आदी उपस्थित होते यावेळेस वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे मॅडमना संविधान प्रस्थाविका फोटो फ्रेम भेट देतेवेळीचा एक क्षण.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com