राजे प्रतिष्ठान रायगड आयोजित शिवजन्मोत्सव २०२४ मोठ्या उत्साहात साजर…

संपादिका – दिप्ती भोगल
नालासोपारा :– शिवजन्मोत्सव २०२४ निमित्ताने राजे प्रतिष्ठान रायगड कारगील नगर येथील राॅयल फिटनेस ईथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.



राजे प्रतिष्ठान रायगड तर्फे या वर्षीची शिवजन्मोत्सव साध्या पद्धतीने का असेना पण शिवप्रेमी चा उत्साह वाढविणारा होता…
शिवजन्मोत्सव आनंदीत पणे साजरा करण्यात आला.

या शिवजन्मोत्सव प्रसंगी राजे प्रतिष्ठान अध्यक्ष श्री सोहम गोलाबडें व कार्याध्यक्ष श्री कैलास काप खजिनदार राजेश वाघरे जयवंत पाषटे पण संपर्क प्रमुख कु शुभम राजपूत ., अवतरून नेतृत्व शिवप्रेमी उत्कर्ष गोपाळ आणि बाळराजे पार्थ कैलास काप हे उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com