रायगडचे पोलीस अधीक्षक सन्मा.श्री. सोमनाथ घार्गे हे ” सकाळ सन्मान पुरस्काराने” सन्मानित…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:- रारायगड पोलीसांसाठी एक अभिमानाचा क्षण…!
सकाळ’च्या या मुंबई आवृत्तीच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सकाळ सन्मान सोहळ्यात शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी मुंबई येथे मा.श्री राहुलजी नार्वेकर महाराष्ट्र विधानसभाध्यक्षांच्या शुभहस्ते सन्मानीय श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक रायगड यांना “सकाळ सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानीत करण्यात आले.

रायगड पोलीसांसाठी हा एक अभिमानाचा क्षण पहाण्यासाठी मिळाला. यावेळी संपुर्ण रायगड पोलीसांत सन्मानीय श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक रायगड यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com