रायगड पोलीसांतर्फे अतिरेकी /दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी विशेष सागरी अभियान आयोजन…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

रायगड: रायगड सागरी किना-याची सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टीकोणातून तसेच अतिरेकी कारवाई आणि दहशतवादी हल्ले रोखण्याकरीता व सर्व सागरी विभागांची सतर्कता पडताळुन पाहण्याकरीता मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ ते बुधवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी दरम्यान सागरी कवच अभियान राबविण्यात होते.

यावेळी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट