रायगड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमटले ‘सागर तरंग’…!
रसिकांना मिळाली संगीत, नाट्य, नृत्य, हास्याची मेजवानी
उपसंपादक – रणजित मस्के
रायगड : बुधवारी संध्याकाळी रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सागर तरंग उमटले होते. निमीत्त होते रायगड पोलीस कल्याण निधी सांस्कृतिक कार्यक्रमाचे. आणि या कार्यक्रमात रायगड जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सचिनदादा धर्माधिरी यांचा के लेला गौरव सर्वांना भावणारा असाच ठरला.




साहिल मोशन आर्टस यांच्यामार्फत प्रस्तुत केलेल्या वैविध्यपूर्ण अशा या सांस्कृतीक कार्यक्रमात संगीत, नाट्य, नृत्य आणि हास्याची मेजवानीच प्रेक्षकांना मिळाली होती. या कार्यक्रमाव्दारे महाराष्ट्राची



■ पोलीस कल्याण निधी सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
■ विविध कलाकारांच्या अदाकारीने सुखावले रसिक
लोकपरंपरा जागृत ठेवत मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा जपण्यात आल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खिळवून ठेवणारे अभिनेत पुष्कर श्रोत्री यांचे सुत्रसंचालनासहची अदाकारी प्रेक्षकांना भावणारीच ठरली. त्याच्या सोबतच नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, करण्यात आला
दत्तु मोरे, श्रमेश, प्रथमेश, मीरा जोशी, नवीन प्रभाकर आदि दिग्गज कलाकारांची मांदियाळी रायगड पोलिसांच्या कल्याण निधीला हातभार लावण्यासाठी हजर होती. या सर्व कलाकारांनी आपल्या अदाकारीने उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश नागरिकांच्या मनोरंजनासोबतच पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करून त्यामधील प्राप्त रकमेच्या सहाय्याने पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबियाकरिता विविध लाभदायक योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
रायगड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमटले ‘सागर तरंग’…!
रसिकांना मिळाली संगीत, नाट्य, नृत्य, हास्याची मेजवानी
उपसंपादक – रणजित मस्के
रायगड :
बुधवारी संध्याकाळी रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सागर तरंग उमटले होते. निमीत्त होते रायगड पोलीस कल्याण निधी सांस्कृतिक कार्यक्रमाचे. आणि या कार्यक्रमात रायगड जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सचिनदादा धर्माधिरी यांचा के लेला गौरव सर्वांना भावणारा असाच ठरला.
साहिल मोशन आर्टस यांच्यामार्फत प्रस्तुत केलेल्या वैविध्यपूर्ण अशा या सांस्कृतीक कार्यक्रमात संगीत, नाट्य, नृत्य आणि हास्याची मेजवानीच प्रेक्षकांना मिळाली होती. या कार्यक्रमाव्दारे महाराष्ट्राची
■ पोलीस कल्याण निधी सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
■ विविध कलाकारांच्या अदाकारीने सुखावले रसिक
लोकपरंपरा जागृत ठेवत मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा जपण्यात आल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खिळवून ठेवणारे अभिनेत पुष्कर श्रोत्री यांचे सुत्रसंचालनासहची अदाकारी प्रेक्षकांना भावणारीच ठरली. त्याच्या सोबतच नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, करण्यात आला
दत्तु मोरे, श्रमेश, प्रथमेश, मीरा जोशी, नवीन प्रभाकर आदि दिग्गज कलाकारांची मांदियाळी रायगड पोलिसांच्या कल्याण निधीला हातभार लावण्यासाठी हजर होती. या सर्व कलाकारांनी आपल्या अदाकारीने उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश नागरिकांच्या मनोरंजनासोबतच पोलीस कल्याण निधी वृद्धिंगत करून त्यामधील प्राप्त रकमेच्या सहाय्याने पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबियाकरिता विविध लाभदायक योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com