रायगड पोलीसांचे सोशल मीडिया वापरणाऱ्या नागरिकांना विधानसमा निवडणूक दरम्यान विशेष आवाहन…

प्रतिनिधी-वैभव देशमुख
रायगड :- सर्व नागरिकांना रायगड पोलीसांकडून जाहीर आवाहन करण्यात येते की ,
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा कोणताही मजकूर,फोटो, व्हिडिओ,कमेंट सोशल मीडियावर किंवा अन्यकोणत्याही प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करू नये.

रायगड पोलीसांचे विशेष पथक सोशल मिडीयावर लक्ष ठेऊन आहे.याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com