रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रस्थिपत्रक देऊन सन्मानित…

उपसंपादक-रणजित मस्के
रायगड:-वर्षभर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक मा.प्रविण पवार साहेब, यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे साहेब यांच्या उपस्थितीत अप्पर पोलीस अधीक्षक मा अतुल झेंडे साहेब यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com