पुणे- मुंबई एक्सप्रेस वर लग्न समारंभआटोपून येणाऱ्या बसचा भीषण अपघात चालकासह 6 कामगारांचा जागीच मृत्यू…

0
Spread the love

प्रतिनिधी- अभिजित माने

खोपोली:दिनांक ११ रोजी रात्री 11.17 च्या दरम्यान लोणावळा हून मुंबई लालबाग येथे लग्न समारंभ सोहळा पार पाडून परत येत असताना श्री साई ट्रॅव्हल्स बसचे खोपोली खालापूर नजीक फूडमाँल जवळ भीषण अपघात झाला.

भीषण अपघात चालकासह 6 कामगारांचा जागीच मृत्यू…
पुणे- मुंबई एक्सप्रेस वर लग्न समारंभआटोपून येणाऱ्या बसचा भीषण अपघात चालकासह 6 कामगारांचा जागीच मृत्यू…

अपघाता दरम्यान बसचे चालक यांचे जागीच मृत्यू झाले आहे. मुबई एक्सप्रेस रस्त्याचे रात्री काम चालू असताना त्या ठिकाणी काही कामगार आणि सिमेंट मिक्सर उभे होते बसला मागून टेंपोने धडक लागल्याने बसच्या चालकाचा ताबा सुटला व बस जाऊन सिमेंट मिक्सर ला धडकली व तिथे काम करत असणारे 5 कामगार सीमेंट मिक्सर चालक यांचे जागीच मृत्यू झाले

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट