पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे आयोजित जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा

0
Spread the love

मारुती गोरे

पुणे

मुळशी ग्रामीण जिल्हा शिक्षण मंडळ पुणे शाळेतील गट पातळी ( तालुका स्तर ) विजेते मुले व मुली खेळण्यासाठी गेली होती.त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळाले.1) श्रेया शिंदे – प्रथम क्रमांक – कराटे 2) संस्कृती शिंदे – तृतीय क्रमांक – कराटे 3) सोहेल अन्सारी – प्रथम क्रमांक – तायकोन्दो 4) आदित्य जाधव – प्रथम क्रमांक – कराटे सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन व मुख्याध्यापक व सर्व स्टाप चे अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट