पुणे CID पोलीस अधीक्षक श्री. पि. आर. पाटील राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित..

संपादिका – दिप्ती भोगल
पुणे :
सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी दुपारी पुणे येथे कार्यरत असलेले पुणे CID पोलीस अधीक्षक श्री. पि.आर.पाटील यांचा महाराष्ट्र पोलीस अभिलेखावरील अति उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे एक जाणता राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.




यावेळी CID पोलीस अधीक्षक श्री पाटील साहेब यांना सुरक्षा पोलीस टाइम्सचे सह संपादक श्री. रणजित मस्के व सुरक्षा पोलीस टाइम्सचे पुणे उपसंपादक श्री. उमेद सुतार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.