पालघर रेल्वे पोलीस स्टेशन येथे सार्वजनिक गणेश उत्सव जोरदार साजरा…

प्रतिनिधी. संदेश मोरे
पालघर :- पालघर रेल्वे पोलीस ठाणे येथे यंदा चे ६४ वर्ष पूर्ण होत.सालाबाद प्रमाणे गणेशोत्सव यंदा ही जलोष्यात व उत्सवात साजरा करत तिर्थ प्रसाद व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या बाप्पाच्या दर्शनाला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर टीम तसेच पालघर रहिवाशांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत बाप्पाचे दर्शन घेतले . पालघर रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगोले तसेच सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार पालघर पोलीस यांनी गणपती बाप्पाचे सेवाभावी पूजा, अर्चना,करत बाप्पाचे उत्सव आनंदाने साजरा करत असतात.



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com