गिरगांव येथे क्रांतिनगर येथे प्रिमियम लीग २०२४ मोठ्या उत्साहात संपन्न..

संपादिका- दिप्ती भोगल
मुंबई :-क्रांती नगर उत्सव समितीच्या वतीने क्रांतीनगर प्रीमियर लीग गिरगाव 2024 प्रती वर्षाप्रमाणे दिनांक 16 आणि 17 या दिवशी अंडरम क्रिकेट बॉक्स सामने दोन दिवस भरवण्यात आले होते.













त्यामध्ये अंतिम विजेता संघ क्रांतीनगर इंडियन हा ठरला आहे आणि उपविजेता क्रांतीनगर सुपर किंग यांनी पटकावलेला आहे.
या दोन्ही संघाला कै दशरथ भाऊ रहाणे चषक देऊन त्यांना सन्मानित केला आहे याप्रसंगी शिवसेना मलबार हील विधानसभा श्री शिवाजी रहाणे व जेष्ठ पत्रकार विलासराव खानोलकर साहेब व स्थानिक शाखाप्रमुख बाळा अहीरेकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com