प्रेमात मुलीच्या देहाची विटंबना-अफताबला फाशी -श्रीवर्धन तालुक्यात बजरंग दलाचे मोर्चाचे आयोजन…
प्रतिनिधी- मंगेश हुमणे
श्रीवर्धन : आज शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात सोमजाई मंदिर ते शिवाजी चौक येथे तालुक्यातील बजरंग दलातर्फे दिल्लीत नराधम अफताबने आपल्या प्रेमात श्रद्धा वालकर हिचे गळा दाबून 35 तुकडे करून ते जंगलात फेकणारया नराधमास फाशीची शिक्षा द्यावी यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुक्यातील बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अफताबच्या पुतळ्याला चप्पलने मारुन पायाखाली तुडवणयात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com