गिरगावात माघी श्री गणेश जयंतीनिमित्त सौ.लीना नांदगावकर यांच्या उपस्थितीत प्रसाद वाटप…

0
Spread the love

संपादक-दिप्ती भोगल

गिरगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विधानसभा आयोजित माघी गणेशोत्सवानिमित्त गिरगावात प्रसाद वाटप कार्यक्रम सौ.लीना बाळा नांदगावकर वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन राज्य उपाध्यक्ष श्री.श्रीधर जगताप आणि व्यापारी सेना सचिव श्री. दिनेश ज्ञानेश्र्वर पुंडे यांचे होते.या प्रसंगी मलबार हिल विभाग अध्यक्ष श्री. निलेश शिरधनकर,केबल सेना अध्यक्ष श्री.परेश तेलंग, डॉ.रितेश मेस्त्री,श्री.दिनेश पोतदार, श्री. परेश मोघे, श्री.नयन दांडेकर, श्री.गिरीश कान्हेरे,श्री. संदिप साळवे,श्री.सुजय सावंत,श्री.प्रसाद करंजवेकर,कु. ओम लोणारी,ऋषी लोणारी,आयुष पास्टे हे पुरुष पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

तसेच महिला सचिव श्रीमती आशा शाह,सौ.शैला जाधव,सौ.कल्पना आचार्य,सौ.शितल घाणेकर,सौ.शितल दास,श्रीमती रेश्मा महिमकर,शुभांगी शिराळी,मंगल पाटकर आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

फडके श्रीगणपती मंदिर विश्वस्त श्री.हेमंत जोशी यांनी सौ.लीना वाहिनी यांचा साडी,उपरणे व श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी उपस्थित सर्व महिला व पुरुष महाराष्ट्र सैनिक यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट