पवई पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सविता माने यांस वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:– पवई पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक मा. श्रीमती सविता माने मॅडम यांना अमराज्योत क्रीडा मंडळ (पार्कसाईट) , सुरक्षा पोलीस टाइम्स व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.





या प्रसंगी अमरज्योत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मा. श्री .भावेश कुंभारकर व पोलीस टाइम्सचे उपसंपादक मा.श्री. रणजित मस्के यांच्या तर्फे शाल व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com