पोलीस परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार महाराष्ट्र पोलीस संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले ..!

उपसंपादक मंगेश उईके
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाने
नानावटी हॉस्पिटलचा
जाहीर निषेध केला कारण


कै. अरविंद अर्जुन गवळी पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर उपचारादरम्यान केलेल्या अन्यायाविरोधात नानावटी हॉस्पिटलचा जाहीर निषेध महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेमार्फत. नानावटी हॉस्पिटल चा जाहीर निषेध नानावटी हॉस्पिटलमध्ये सामान्य नागरिकांची व पोलीसांची होतेय लुटमार या साठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी
दिनांक १६ एप्रिल २०२५, बुधवार वेळ सकाळी 10 वाजता निषेधाचे ठिकाण: नानावटी हॉस्पिटल प्रवेश गेट पासून एस व्ही रोड हनुमान मंदिर विलेपार्ले (पश्चिम) मुंबई या ठिकाणी आंदोलन करून निषेध केला.या वेळी
मा. श्री. राहुल दुबाले संस्थापक / अध्यक्ष मुंबईमधील व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहून
पोलीस बॉईज संघटना रस्त्यावर उतरली ही ताकत आहे संघटनेची मुंबईमध्ये मॅक्स नानावती हॉस्पिटल याच्या विरोधात आंदोलन केलं ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्य मड्यावरचे लोणी हॉस्पिटल नी खाल्लं त्याच खाकी वर्दीतील पोलिसांनी तुमचं हॉस्पिटलचं संरक्षण केले आज आमच्याकडून नानावती हॉस्पिटल तुमचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही असंख्य पोलीस परिवार उपस्थित राहून नानावतीची पायाखालची जमीन सरकली पोलीस डिपार्टमेंटने आश्वासन दिले हॉस्पिटलचे चौकशी करून कारवाई करणार राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय
समिती सदस्य 98 22 66 8252