पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव यांचा पोस्को कलमांतर्गत धडाकेबाज कामगिरी केल्याबाबत कौतुकांचा वर्षाव…

उपसंपादक-रणजित मस्के

कफ परेड: मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव यांनी कफ परेड पोलीस स्टेशन मुंबई येथे CR NO. 139/2017 354,376(f),(i).(i)(k)(n),506, पोस्को कलम 4,6,8,12 या गुन्ह्याचे उत्तमरित्या तपास करून दोषारोप सादर केले होते.
सदर गुन्ह्यांमधील आरोपी याला मा. न्यायालयाने 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व रु.10,000/- रोख दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक मनिषा जाधव यांनी या गुन्हयात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विभागात पोलीसांची प्रतिमा उंचावल्या बाबत त्यांचाचवरती कौतुकांचा वर्षांव होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com