पोलीस बॉईज असोसिएशन पन्हाळा तालुका कार्यकारिणी जाहीर …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पन्हाळा :– कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस
मा.श्री सतीश चव्हाण (साहेब) व कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री कैलास कोडक (साहेब) व psi मा.श्री दांडगे (साहेब)
यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यामध्ये पोलीस बॉईज असोशिएशन पन्हाळा तालुका उपाध्यक्ष तथा कोडोली शहर अध्यक्षपदी,मा.श्री प्रदीप हरी पाटील, पन्हाळा तालुका सर्प मित्र मा.श्री महादेव पांडुरंग मगदुम,वडगाव शहर उपाध्यक्ष मा.श्री प्रशांत माणिक पाटील,पन्हाळा तालुका सदस्य म्हणून महेश आरविंद धनवडे व विलास आरळेकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी कोडोली पोलिस ठाण्याचे मा.श्री कोडक साहेब व मा.श्री दांडगे साहेब यांनी पोलीस बॉईजच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व पदाधिकार्याचे व कार्यकर्त्याचे मनोबल वाढवले तसेच त्याचे कौतुक केले व भावि कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कोडोली शहरातील निर्माण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री जयदीप प्रकाश पाटील(भैय्या) यांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या मुलांना ड्रेसकोड वाटप करुन त्यांनी पोलीस बॉईज असोसिएशनचे कौतुक केले त्यावेळी
प्रहार दिव्यांग संघटना कोडोली शहराध्यक्ष मा.श्री सतीश जाधव
प्रहार जनरल कोडोली शहराध्यक्ष राहुल नरंदेकर व अमित काईगडे,संगीता रणदिवे यांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या कामाचे कौतुक व मार्गदर्शन केले.

त्यावेळी पोलीस बॉईज असोसिएशन चे जिल्हा सचिव मा.श्री रमाकांत साळी सर व हातकणंगले तालुका अध्यक्ष निशांत कुंभार सर तसेच इतर कार्यकर्ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

अशी माहिती मा.
प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक अध्यक्ष
पोलीस बॉईज असोसिएशन
महाराष्ट्र राज्य
मो : 9604972682
8669838008
यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट