पोलीस नावाने चालवणाऱ्या संस्थांची माहिती घेण्याची पोलीस जाणीव सेवा संघाची मागणी ..

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई :- पोलीस नावाने ज्या संस्था संघटना चलतात त्यांचे पुर्ण कागदपत्रे तपासावे डिपार्टमेंट ने कारण आमच्या बघण्यात असे आले आहे.
काही जण रजिस्ट्रेशन न करता अस्या नावने चलवतात तर काही जण अर्धवट कागदपत्रावर चलवतात अस्यावर बंदी आली पाहिजे कारण गुन्हेगार या नावाखाली लपु शकतात किंवा ज्यांची संघटना बऱ्याच वर्षांनी आहे आणी त्यांचे खुप चांगले कार्य आहे.
नाव आहे त्यांचे अशा रजिस्टर नसलेल्या सघटने मुळे नाव खराब होऊ शकते त्यामुळे डिपार्टमेंटने संपुर्ण रजिस्टर असलेले कागदपत्रे बघुनच मदत घ्यावी अशी
पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवी बालाजी फडणीस यानी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com