राष्ट्र सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती संस्थांचा सत्यमेव जयते रत्नदीप राज्य पुरस्कार सन्मानित..!

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

ठाणे :- श्री अनंत धोंडू काप मायभूमी फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांना आज प्रमुख पाहुणे कामगार नेते श्री भाऊ जगताप यांच्या हस्ते वरील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

त्यावेळी मायभूमी फाऊंडेशनचे रुग्णसेवक देवेंद्र गोठल, सायन रुग्णालयात कार्यरत असलेल्या सौ. प्रियांका गोणबरे, मोहन म्हस्के, बाळकृष्ण हरावडे सुरेश काप, प्रकाश चाचले, संतोष जाधव, शैलेश हरावडे, संतोष चाचले, विकास विटमल, अनिकेत काप हरेश जगताप असे मायभूमी फाऊंडेशन टीम उपस्थित होती.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट