आंबेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचे शांतीरक्षक कल्याण संस्थेतर्फे दीपावलीच्या शुभेच्छा..

उपसंपादक-उमेद सुतार
पुणे :-आबेंगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री शरद झिदें साहेब आणी API मैडम , PSI श्री मोहन कलमकर साहेब, ASI श्री शैलेंद्र साठें साहेब,श्री राजेंद्र गौसावी साहेब आणी सर्व अधिकारी यांचे (Peacekeepers welfare foundation) शान्तिरक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्रचे संस्थापक श्री उमेदभाऊ सुतार यांनी दीपावलीच्या व मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी आबेंगाव पुलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री शरद झिदें साहेब यांनी संपुर्ण शान्तिरक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र परिवाराचे आभार मानून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com