परसबागेत गांजा लागवड करून त्याची विक्री करणारे महाड MIDC पोलीसांकडून जेरबंद…
उप संपादक – राकेश देशमुख
महाड
कॉ. गु. रजी. नं. 51/2025 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 20(ब), 20 (ब) (II) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.


1)घडला ता. वेळ ठिकाण:- 19/05/2025 रोजी 15.00वा. चे सुमारास मौजे भिसेवाडी, मोहोत, ता. महाड, जि. रायगड येथे आरोपीत यांचे राहते घराचे परसबागेमध्ये
2) दाखल ता. वेळ:- 19/05/2025 रोजी 19.24वा.
3) फिर्यादीचे नाव: निखिल बाबासो कांबळे, वय 34 वर्षे, पोशि/486, व्यवसाय नोकरी, नेमणूक महाड एमआयडीसी पोलीस ठाणे, रा. पोलीस वसाहत नवे नगर महाड ता. महाड, जि. रायगड मो. नं. 9665776572, आधार कार्ड नंबर
4) आरोपीचे नाव – शाम सिताराम भिसे, वय 61 वर्षे, रा. भिसेवाडी, मोहोत, ता. महाड, जि. रायगड.
5)अटक – आरोपी ताब्यात असल्याने
6) गेला माल –
- 49,700/- 5 ते 7 फूट उंचीची हिरव्या रंगाची पाने असलेली, अग्रवासाची ओलसर कांद्याची 16 झाडे त्या झाडांचे कात्रीने तुकडे करून 0.060 ग्रॅम वजनाचे पांढरे रंगाचे प्लास्टिकचे कोठ्यात वजन केले असता एकूण वजन 02 किलो 048 ग्रॅम निव्वळ गांजाचे वजन 01 किलो 988 ग्रॅम त्याची प्रत्येकी किलो प्रमाणे किंमत 25000/- व एकूण किंमत 49,700/- रुपये
- 00.00/- अनुक्रमांक 01 मधील मुद्देमालाकरीता सी. ए. करीता काढलेले सँपल त्याचे वजन 0.085 ग्रॅम
- 00.00/- गांजाच्या झाडाच्या मुळाची माती
- 00.00/- परसबागेतील साधी माती
_——————————————-
एकूण 49,700/- एकूण रुपये
7) हकीकत – वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपीची आणि बेकायदा, बिगर परवाना, मानवी मनावर व मेंदूवर परिणाम करणारे अंमली पदार्थ गांजाच्या झाडाची लागवड करून त्याची जोपासना केली म्हणून
8) तपासी अंमलदार – पोसइ श्री एस. के.मुंढे, नेमणूक महाड एमआयडीसी पोलीस ठाणे
मोबाईल नंबर 8668734965
9) दाखल अंमलदार:-* पोहवा/ आर. व्हि. जाधव, नेमणूक महाड एमआयडीसी पोलीस ठाणे
मोबाईल नंबर 8698276011
10) प्रभारी अधिकारी –
सपोनि श्री जे एच माने पोलीस ठाणे महाड एमआयडीसी पोलीस ठाणे
मोबाईल नंबर 8552874434
