पंढरपूर येथे सोलापुर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी यांचा विशेष सत्कार ..

प्रतिनिधी – उमेश वाघमारे
पंढरपूर ;


सुरक्षा पोलीस टाइम्सचे जिल्हा रिपोर्टर श्री उमेश वाघमारे यांनी जिल्ह्यात अति उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचा पुष्पहार अर्पुण सत्कार केला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोसले साहेब व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मुजावर साहेब उपस्थित होते.