पालघर येथे आ.राजेंद्र गावित यांच्या संकल्पनेतून मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त ५० % सवलतीत एलईडी टीव्ही व सायकल वाटप…

पालघर:
उप संपादक-मंगेश उईके






पालघर आमदार राजेंद्र गावित साहेब यांच्या संकल्पनेतून .महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा दि.९/२/२०२५ रोजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालघर वासियांसाठी ५०% सवलतीच्या दरात सायकल व एलईडी टीव्हीचे वाटप ८ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत राहील.