पालघर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रय किंद्रे यांचा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी केला वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव. ..

उपसंपादक-रणजित मस्के
पालघर:- शनिवार दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी पालघर पोलीस निरीक्षक मा. श्री. दत्तात्रय किंद्रे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीम च्या वतीने त्यांची भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच किंद्रे साहेबांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे मनापासूनआभार मानले.



सोबत पालघर जिल्हा सल्लागार संजय राऊत साहेब ,पालघर तालुका अध्यक्ष संदेश मोरे साहेब , पालघर तालुका सचिव किरण पाटील साहेब , पालघर तालुका संघटक अमोल गायकवाडसाहेब, . पालघर तालुका कार्याध्यक्ष स्वामीनाथ निषाद साहेब , तसेच पालघर सदस्य . पंकज मंडल ,दीपक मोरी आदि मान्यवर उपस्थित होते .अशी माहिती मंगेश उईके पालघर जिल्हा महासचिव यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com