पालघर पोलीस उपनिरीक्षक अविनाश वळवी यांनी काव्य/ कथा लेखनाचा छंद जोपासला..!

0
Spread the love

प्रतिनिधी :- मंगेश उईके

पालघर:- अविनाश कर्मा वळवी,चडफळी, ता. नवापुर, जि. नंदुरबार मो. नं. १३२४८०९०००, ७०४५७००२३५
शिक्षण: कला शाखेची पदवी (मराठी स्पेशल) मुंबई पोलीस दलात ३३ वर्षे सेवा, गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई येथे १३ वर्षे सेवा, गंभीर गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक केल्याबाबत एकुण २८९ चांगल्या नोंदी, एकुण ६२ प्रशस्तीपत्रे, मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी अनेकवेळा प्रशस्तीपत्र देवुन गौरव केलेला आहे. सध्या पालघर पोलीस ठाणे येते पोलीस उप निरीक्षक पदावर कार्यरत असलेले
अविनाश वळवी हे वयाच्या १७ व्या वर्षापासून विविध विषयांवर कविता लिहील्या आहेत. सन १९९० पासून अनेक मासिके, साप्ताहिके, वर्तमानपत्रांकरीता लेखन केलेले आहे.

प्रकाशित साहित्य :

१) ओंजळ माझी (काव्यसंग्रह) २) सातपुड्याचा आक्रोश (विद्रोही काव्यसंग्रह)
३) आदिवासी लोकसंस्कृतीचे उपासक (ग्रंथ)
४) विरहाचे अयु (काव्यसंग्रह)
५) दिशा तपासाची (मार्गदर्शक)
अप्रकाशित काव्यसंग्रह:
१) बनातील फुले (काव्यसंग्रह)
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त:

१) अंधश्रध्दा व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य २०१७.
२) काव्यप्रेमी शिक्षक मंच, महाराष्ट्र राज्य २०१७.
३) महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन, मुंबई २०१९.
४) आई हा प्रातिनिधिक काव्यसंग्रहात कवितेबद्दल, सोलापूर २०१८.
५) समीक्षा साहित्यरत्न पुरस्कार, पंढरपूर २०२१.

कवी अविनाश वळवी हे पोलीस खात्यात सेवेत असूनही त्यांनी व्यस्त दिनक्रमातून काव्य/कथा लेखनाचा छंद जोपासला आहे. यांच्या या छंदाला सर्वत्र कौतुकस्पद प्रशंसा मिळत आहे,

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट