पालघर पोलीस काॅलनी पाहणीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेमार्फत मा.अ.पो.अधिक्षक यांना निवेदन…

0
Spread the love

प्रतिनिधी- रणजित मस्के

पालघर: पालघर पोलीस कॉलनी पाहणी करण्याबाबत 29 जुलै 2022 ला, मा.अप्पर पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रकाश गायकवाड ( म.पो.से ) साहेबांना निवेदन देण्यात आले होते. त्याचा पाठपुरावा म्हणुन माहाराष्ट्र पोलीस बॉईज पालघर टीम जाऊन होम dysp डीपार्टमेन्टचे पोलीस उप-अधीक्षक,मा.श्री.शैलेंद्र काळे साहेब यांची भेट घेतली त्यांनी चांगल्या प्रकारे सहर्काय केले मा.श्री.sp साहेबांशी बोलुन तुम्हाला लवकरच परमीशन देतो असे आश्वासन देण्यात आले.

यावेळी उपस्थित,
माहाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना टीम

संजय राउत सदस्य संघटक
स्वामी निशाद सदस्य संघटक
मंगेश जाधव सदस्य संघटक

डॅशिंग
मंगेश अरुण उईके
पालघर जिल्हा सचिव संघटक

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना

मनीष हरिलाल जयस्वाल
मुंबई अध्यक्ष विद्यार्थी आघाडी
पालघर जिल्हा अध्यक्ष
09920020333

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट