पालघर नगरपरिषद हद्दीतील अल्याळी येथे नगरपरिषदेच्या खर्चातून बांधलेली भिंतीचे कुंपण कोसळली..!

0
Spread the love

प्रतिनिधी. संदेश मोरे

पालघर :-पालघर नगरपरिषदेने अल्याळी गावात तब्बल दोन कोटी इतका खर्च करून बांधलेल्या हिंदवी क्रिकेट मैदानास भोवतालची कुंपण भिंत अचानक कोसळल्याने नगरपरिषदेच्या निकृष्ठ कामाचे दर्शन नागरिकांना पुन्हा एकदा पहावयास मिळाले . खेळाच्या ग्राउंडला असलेली संरक्षण भिंतीला तडे गेल्याचे पहायला मिळाले . त्यामुळे पुन्हा एकदा पालघर नगरपरिषद वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट