मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याकरिता प्रदर्शनाचे आयोजन…!

0
Spread the love

प्रतिनिधी :- अभिजित माने

मुंबई : नरिमन पॉइंट ,आयनॉक्स थिएटर जवळ ,विधान भवन परीसरात बुधवार दिनांक 29 ते शुक्रवार दिनांक 31 डिसेंबर 2021 या कालावधीत दुपारी १२.०० ते रात्री ८.०० वा. पर्यंत विनामुल्य हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

अभिजात मराठी या दालनामध्ये मराठीच्या प्राचीनत्वाची मांडणी करणारी उदाहरणे, पुरावे आणि दाखल्यांसहित मांडण्यात आलेले आहेत.

या विषयाशी निगडित सापडलेल्या पुरातन शिलालेखांच्या प्रतिकृती, शिवकालीन पेशवेकालीन संदर्भ, पुरातन शिलालेख, ताम्रपट, नाणी इ. प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत

नाणे घाटातील २२०० वर्ष पुरातन ब्राम्ही लिपिक असलेल्या मराठी शिलालेखांचा उल्लेखही येथे आढळून येतो.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट