कोकण मराठी साहित्य परिषद व सहयोग प्रतीष्ठान तर्फे कवी संमेलनाचे आयोजन

0
Spread the love

पोलादपूर प्रतिनिधि -सखाराम साने

पोलादपूर :तालुक्यातील लोहारेगाव येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी कोकण मराठी साहित्य परिषद व सहयोग प्रतिष्ठान साने गुरुजी विद्यालय लोहारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी संमेलन सम्पन्न झाले .

कोकण मराठी साहित्य परिषद व सहयोग प्रतीष्ठान तर्फे कवी संमेलनाचे आयोजन
कवी संमेलन आयोजित स्वागत समारंभ

सदर काव्य सम्मेलनामध्ये मोठमोठे साहित्यिक कवींनी आपापल्या कविते द्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले .सदर काव्य सम्मेलनामध्ये सर्व श्री मिलिंद खार पाटील.मच्छींद्र म्हात्रे.गंगाधर साळवी.मंगेश कंक.संजीव म्हात्रे. डॉ शितल मालुसरे. रमेश चव्हाण. सुरेंद्र जाधव. संजय होळकर. नामदेव उतेकर .सौ वाढवळ मुख्याध्यापिका. जंगम टिचर. सावंत टिचर . राकेश सावंत झाडाणे सर. साने सर आणि बालकवी सम्यक निकम आदी कवींनी आपापल्या कवीता सादर करून कार्यक्रमाची शोभा व्दीगुणीत केली.

कवी संमेलन स्वागत गीत


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट