मनसे शाखाध्यक्ष श्री. राजु माने आणि श्री. संदिप जाधव यांच्या संकल्पनेतून भव्य मिसळ महोत्सवाचे आयोजन..

0
Spread the love
संपादक- दिप्ती भोगल

बोरीवली :- २६ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४

महाराष्ट्रातल्या विविध भागातील खमंग-तर्रीदार मिसळीची चव मुंबईकरांना एकाच ठिकाणी अनुभवता यावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे २६ जानेवारीपासून तीन दिवस बोरिवली मागाठणेमध्ये मिसळ महोत्सव आयोजित केला आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांमधल्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन या मिसळ महोत्सवात तुम्हाला घडणार आहे.

मुंबईकरांना राज्यातील वेगवेगळ्या भागातील मिसळीची चव चाखता यावी, या हेतूने २६, २७ व २८ जानेवारी रोजी बोरिवली (पूर्व) अभिनव नगर मधील पटांगणात हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.

सन्मा. राजसाहेब ठाकरे,अमितसाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्रातील आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व नेते मंडळी यांची मिसळ महोत्सवास सदिच्छा भेट लाभणार आहे♥️🫶🏻

*स्थळ: अभिनव नगर पटांगण ,बोरिवली (पूर्व)

आपला नम्र,
राजेंद्र (राजू ) माने

महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚂🚩

Raj Thackeray ♥️🙏🏻
Amit Thackeray ♥️🙏🏻

मनसे वृत्तांत अधिकृत MNS Adhikrut MNS Report

mnsadhikrut #DigitalManse #ThackerayBrand #isupportrajthackeray

MNVS #MNSAdhikrut

misalmahotsav

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट