मायभूमी फाऊंडेशन तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन..

0
Spread the love

संपादिका- दिप्ती भोगल

मुंबई :– रविवार दि.९/६/२०२४* रोजी सायं.३ ते ६ या वेळेत सेवा भारती हॉल,मांटूगा येथे मायभूमी फाऊंडेशन मार्फत दहावी, बारावी, पंधरावी व उच्च शिक्षित विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर *प्रमुखं मार्गदर्शक श्री सत्यवान रेडकर सर कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सिमा शुल्क विभाग, भारत सरकार याचं व्याख्यान मोफत आयोजित करण्यात आले आहे.

आपल्या गावातील वाडीतील सर्व विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून या शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा जेणे करून आपल्यातले नवतरुण योग्य दिशेने जातील व उच्च शिक्षित होऊन यशस्वी उद्योजक व सरकारी नोकरी किँवा ईतर संधीची वाटचाल करण्यास योग्य मार्गदर्शन मिळेल तसेच मुलांच्या मनातील दिशांना योग्य मार्गदर्शन किंवा वाव मिळण्याकरिता ही संधी सोडू नका चला तर ..

आपले आयुष्य उज्वल बनऊ,भवितव्य घडविण्यासाठी उपस्थित राहू
आपले विश्वासू,
श्री अनंत धोंडू काप
संस्थापक/अध्यक्ष
मायभूमी फाऊंडेशन (रजी.) यांनी असे आवाहन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट