एक ११ वर्षाचा हरवलेला मुलगा मुंबई पोलीसांच्या ताब्यात सुरक्षित…
प्रतिनिधी-महेश वैद्य
मुंबई: रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी एक मयूर नावाचा ११ वर्षाचा मुलगा गेटवे मुंबई या ठिकाणी मिळुन आलेला असुन तो मुंबई पोलीसांच्या ताब्यात सुरक्षित आहे. मयुर हा मांडवा जेटीवरून बोटीत बसून गेटवे मुंबई येथे उतरला आहे.

सर्व पोलीस प्रभारी अधिकारी यांना कळविण्यात येते की जर आपल्या पोलीस स्टेशनला या मुलाच्या मिसिंग बाबत तक्रार आल्यास पोलीस निरीक्षक श्री अजय सावंत 9821623306 क्राइम ब्रँच मुंबई यांना कळवावे असे आव्हान करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com