सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे शाखा क्र.२१३ ला श्री. मनीष मारू यांसकडून लॅपटॉप भेट..

संपादिका- दिप्ती भोगल
मुंबई :-१४- जून २०२४ रोजी मनसे सैनिकांचे दैवत हिंदूजननायक सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्ताने मुंबादेवी विधानसभेच्या नागरिकांबरोबर व प्रशासन बरोबरची कामे पूर्ण करण्यासाठी व मनसे सोशियल मीडिया मध्ये जास्त प्रगती व प्रचारार्थासाठी मा. श्री. मनीष मारू यांच्या वतीने HP कंपनीचा लॅपटॉप भेट म्हणून देण्यास आली.
या लॅपटॉप च्या मदतीने मनसेची कामे व त्या निमित्ताने मनसे लोकांच्या घरा घरात व लोकांच्या मनामनात रुजवायाला मदत होईल व लोकांचे प्रश्न ऑनलाईन पद्धतीने सोडवण्यास जास्त वेग मिळेल हीच भावना..!
श्री राज साहेबांच्या एक सामान्य महाराष्ट्र सैनिक म्हणून पक्षासाठी व समाजासाठी असेच कार्य करण्यासाठी नेहमीच तत्पर राहीन अशी मी ग्वाही यावेळी श्री. मनीष मारू यांनी दिली.
यावेळी त्यांचे मा.आ. श्री नितीन सरदेसाई साहेब, आ. श्री संदीप देशपांडे साहेब,भाई श्री धनराज नाईक साहेब, श्री केशव मुळे साहेब, विभाग अध्यक्ष श्री प्रशांत गांधी साहेब, उपविभाग अध्यक्ष श्री विनोद अरगिलेजी, शाखा अध्यक्ष श्री लक्ष्य म्याकलजी आणि श्री प्रकाश रंदाळजी, श्री संकेश नवलेजी, श्री दिनेश पोतदारजी, श्री राजेश बनसोडेजी, श्री अरुण आचार्यजी, श्री सुरेश परमारजी,श्री सनी (चंकी भाई)जाधवजी, श्री निलेश वादराळे जी आणि श्री महेश गिरामजी व सर्व मुंबादेवी विधानसभेचे आजी माजी व सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचे सर्वाचे प्रेम आणि स्नेह बद्दल विशेष आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com