साईकृपा सद्गुरू फाऊंडेशनच्या २ ऱ्या वर्धापन दिनानिमित्त २ ऑक्टोबर २०२४ रोजी भव्यदिव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न…

0
WhatsApp Image 2024-10-02 at 11.24.17 PM
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

सांताक्रूज :- दिनांक २ ऑक्टोंबर २०२४ रोजी २ वर्धापन दिवसाच्या निमित्ताने साईकृपा सद्गुरू फाउंडेशन एनजीओ ऑल इंडिया तसेच संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.सूर्यकांत भाऊ गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विशेष सहकार्याने तसेच एनजीओ सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने सकाळी10.30 ते 2.30 वाजे पर्यंत सांताक्रूझ आगरी पाडा येथे भव्य दिव्य असे मोफत आरोग्य शिबिर पार पाडण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इलियाज सर. कुणबी समाजोउन्नती संघ मुंबई उपसरचिटणीस. माधव जी कांबळे सर कुणबी समाज गोपाळवट विभाग उपाध्यक्ष पांडुरंग दोडेकर साहेब. प्रतीक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष तेजस भाऊ हे उपस्थित होते तसेच अन्य पक्षाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

तसेच एनजीओ चे ऑल इंडिया उपाध्यक्ष सौ. श्वेता ताई गावणकर ,ऑल इंडिया सचिव विकी भाऊ रामाने उपसचिव. संजय भाऊ बेनबन्सी ,खजिनदार गंगाधर भाऊ.सल्लागार. प्रशांत भाऊ वाजे , संपर्कप्रमुख रितिक भाऊ .महाराष्ट्र उपाध्यक्ष. प्रकाश भाऊ धनावडे , मुंबई जिल्हा अध्यक्ष. नितेश भाऊ प्रभू , रायगड जिल्हा कार्याध्यक्ष . अल्पेश भाऊ मंचेकर , मुंबई जिल्हा महिला उपाध्यक्ष. जिग्नेशाताई पाटील , मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख .सुभाष भाऊ , मुंबई जिल्हा सल्लागार जितेंद्र पटेल मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भाऊ चांदवली तालुका कार्याध्यक्ष प्रशांत भाऊ मुरुड तालुका सचिव ऋत्विक भाऊ मुरुड तालुका संपर्कप्रमुख महेश् वने. संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ शिवडी विभाग महिला अध्यक्षा.. चांदवली विभाग सल्लागार बालाजी भाऊ घाटकोपर विभागाचे कृष्णा भाऊ , चांदिवली तालुका. सचिव.सूर्यकांत गायकवाड भाऊ, सागर रामाने.. अनिकेत भाऊ..समाजसेविका. रंजनाताई आणि अन्य मित्रपरिवार उपस्थित होते .

समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा , एक पाऊल समाजाकडे अशा उक्तीनुसार ही संस्था आज तळागाळातील लोकांपर्यंत आपले कार्य पोहचवण्याचे काम करीत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट