मुंबईत सुवर्णकार संघातर्फे सुवर्ण एकता दिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न…

प्रतिनिधी-महेश वैद्य
मुंबई :-शुक्रवार दिनांक ९/८/२०२४ रोजी गोमंतक दैवज्ञवाडी ,तात्या घारपुरे पथ, मुघभाट, गिरगांव चर्नीरोड( पु) येथे सुवर्ण एकता दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रमुख पाहुणे प्रख्यात नेत्रतज्ञ मा डॉ दर्शना गाडगीळ शिरोडकर प्रसिद्ध छायाचित्रकार मा श्री घनश्याम भडेकर उद्योजक श्री मोहन महाप्रळकर अध्यक्ष श्री सुधीर पेडणेकर सरचिटणीस श्री अदीप वेरणेकर खजिनदार संजय पितळे तसेच मंडळाचे उपाध्यक्ष सरचिटणीस सभासद विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीत पार पडला.










ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com