पुण्यात अनंत चतुर्थीनिमित्त नवी दिल्ली पोलीस मित्र संघटने तर्फे पोलीस बंदोबस्तासाठी पोलीसांना विशेष सहकार्य…

प्रतिनिधी-उमेद सुतार
पुणे :-पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष उमेदभाऊ सुतार, पुणे जिल्हा सचिव रतनसिंह राजपुरोहित,जगबिंदर सिंह, पिंपरी-चिंचवड शहर महिला उपाध्यक्ष सुनीता अग्रवाल मैडम, जिल्हा सभासद पुनम गर्ग मैडम, अनिता मैडम यानी पोलीसाना सहकार्य केले.




गणपती उत्सवानिमित्त चौक बंदोबस्त बजावताना पोलीस मित्र संघटनेचे सभासद पदाधिकारीचे पुणे सह आयुक्त मा.श्री रंजन शर्मा सराने या कार्याचे कौतुक केले..
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com