मराठी भाषा दिनानिमित्त मलबार हिल विधानसभा मध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी सेनेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन …

संपादक-दिप्ती भोगल

मुंबई: 27 फेब्रुवारी 2023 मराठी भाषा दिवसा निमित्त मलबार विधानसभा मध्ये महाराष्ट्र मुनिसिपल कर्मचारी सेना तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पाच पोलीस स्टेशन, व्ही. प. रोड पोलीस पोलीस, डी. बी. मार्ग पोलीस स्टेशन, ताडदेव पोलीस स्टेशन, गावदेवी पोलीस स्टेशन, मलबार हिल पोलीस स्टेशन,अग्निशामक दल गावदेवी, bmc डी वॉर्ड सहआयुक्त,डीन नायर हॉस्पिटल, डीन डेंटल विभाग,बेस्ट ऑफिसर ताडदेव यांना कुसुमाग्रजांचे पुस्तक आणि स्मृतिचिन्ह भेट देण्यात आली.




या याप्रसंगी श्री.श्रीधर जगताप साहेब महाराष्ट्र उपाध्यक्ष, मलबार हिल विधानसभेचे विभाग अध्यक्ष श्री निलेश शिरधनकर, श्रीमती आशा शाह महिला मलबार हिल सचिव, श्री दिनेश पुंडे व्यापारी सेना सचिव, 214 शाखा अध्यक्ष श्री मुकेश भालेराव, स्थानिक उप शाखा अध्यक्ष श्री राहुल परदेशी श्री आदित्य तिर्लोटकर ,श्री सुरेश आंगणे (बाबू) 218 उपशाखा अध्यक्ष श्री परेश मोघे, श्री रवींद्र शिंदे , श्री विराज नेरुळकर,श्री अंकुर लाड मनविसेना उपविभाग सचिव महिला शाखा (२१५ ) च्या शाखा अध्यक्षा सौ अरुणाताई मारु व मनसैनिक उपस्थित होते.







ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com