पीतृ दिनानिमित्त सीबीआय क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो तर्फे शालेय विद्यार्थ्यांना टिफीन बाॅक्स व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

नालासोपारा :-सीआयबी क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो तर्फे राष्ट्रीय सूचनेनुसार पश्चिम विभागीय अध्यक्ष विजय परमार यांच्या नेतृत्वाखाली पितृ दिना निम्मित शालेय मुलांना टीफिन बॉक्स व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

यामध्ये सचिव प्रकाश बनमारे व पालघर यांच्या सहकार्याने सीआयबी पथक उपस्थित होते. तसेच सचिव प्रमिला सोनवणे मॅडम ही उपस्थित होत्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट