ठाण्यातील वर्तक नगर पोलीसानी तक्रारदारांचे हरविलेले मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून केले परत सुपूर्द…
प्रतिनिधी-रणजित मस्के
ठाणे: वर्तकनगर पोलीस ठाणे येथे प्रॉपर्टी मिसिंग क्रमांक. ४०७/२०२२ व १२४७/२०२२ द्वारे तक्रार दाखल झाली होती.

या मधील हरविलेले मोबाईल हे वर्तक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री. घोडे व पोलीस हवालदार श्री. रावते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून तक्रारदार यांना वर्तक नगर पोलीस ठाण्याचे व.पो.नि. श्री. सदाशिव निकम व महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com