प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंधेरी येथे गरजू लोकांना ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत च्या वतीने ब्लॅंकेटचे वाटप…
उपसंपादक = रणजित मस्के
मुंबई : राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
मा. श्री. प्रकाश डोंगळे साहेब
यांच्या मार्गदर्शनानुसार प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंधेरी येथे गरीब लोकांना ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत च्या वतीने ब्लॅंकेटचे वाटत करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जनार्दन गुरव साहेब, विनोद सोनी साहेब, दत्ता बेडेकर साहेब, मुंबई शहर प्रमुख रणजित मस्के साहेब, मुंबई प्रसिद्धी प्रमुख प्रदीप सिंग अंधेरी शहर अध्यक्ष अजमुद्दीन शेख, सुहास साळसकर, संजय नाईक , सोनाली मोरे ,राहुल सोनी,सुषमा देवकर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मा. विनोद सोनी साहेब व दत्ता बेडेकर साहेब यांच मोलाच सहकार्य लाभले.






ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com