शिव महासंग्राम संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुलींच्या अनाथ बालगृहास शैक्षणिक साहित्य व फळवाटप…

उपसंपादक-रणजित मस्के
लातूर :– लातूर येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते घालून पूजन करण्यात आले.


तसेेच विविध शैक्षणिक साहित्य व फळ वाटप करण्यात आली. यावेळी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष श्री. व्यंकट कदम शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री विजयकुमार शिंनगारेसर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष श्री अदरभाई शेख जिल्हा कार्याध्यक्ष श्री विकास पाटील उज्वन स्मॉल बँकेचे मॅनेजर श्री सचिन देशमुख , श्री सौरभ ढाकणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com